mother admitted in the hospital

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

 शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत. एवढंच नव्हे तर तिने तिच्या चाहत्यांकडे पार्थना करण्याचं आवाहन केलं आहे.

Mar 16, 2023, 10:38 PM IST