आईचे होते अनैतिक संबंध, मालाडमध्ये घडवून आणली मुलाची हत्या?
मालाडमधील रोनाल्ड डिसोझा हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.
Dec 11, 2015, 07:38 PM ISTदारूच्या नशेत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मुलाची आईनंच केली हत्या
बुलडाणा जिल्ह्यातील चिखडी इथं एक धक्कादायक घटना घडलीय... एका वासनांध मुलाला त्याच्या सख्खा आईनंच ठार मारलंय. दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न या नराधमानं केला होता. तेव्हा आईनं हे कठोर पाऊल उचललं.
Oct 29, 2015, 10:50 AM IST