मदर्स डेची भेट म्हणून 'हे' उपाय करा, वयाच्या 55 वर्षानंतरही आई राहील सुदृढ
आपल्या आईने लहानपणापासून खूप काही केलं आहे. आई आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे नेहमीच लक्ष देत असते. आपले आरोग्य, आहार, गरजा आणि सवयी या सगळ्यावर आईचे व्यवस्थित लक्ष असते. पण कधी विचार केलाय का, आईच्या गरजा, आवडीनिवडी आणि आरोग्याचं काय? त्याकडे कोण आणि कस लक्ष देणार? आपणच ना! मग या मदर्स डेला तुमच्या आईसाठी हे नक्की करा.
May 11, 2024, 12:29 PM IST'हा' व्हिडिओ पाहून नक्की तुम्हाला अश्रू अनावर होतील
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी... अशा शब्दात आईच्या प्रेमाचं वर्णन केलं आहे.
Nov 20, 2017, 03:49 PM IST