motihari

तरुणाच्या पोटातून काढले नेल कटर, चाकू, चाव्यांचा गुच्छा आणि बरंच, ऑपरेशनवेळी डॉक्टरांचे डोळे गरगरले

Motihari News:  तरुणाच्या पोटातून चाव्यांचा गुच्छा, नेल कटर, चाकूसह अनेक धातूच्या वस्तू काढण्यात आल्या.

Aug 26, 2024, 09:21 AM IST

Viral News : बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'

Trending News : प्रेमा तुझा रंग वेगळा! ज्या व्यक्तीवर आभाळा एवढं प्रेम केलं तोच डोळ्यात पाऊस देऊन गेला. त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, दुसऱ्या क्षणी वडिलांना तिने पार्टनर बनवलं अन् मग...

 

 

Jul 30, 2023, 10:05 PM IST

Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 30, 2023, 12:34 PM IST

पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना पती आला अन् मग.., भयानक Video Viral

Trending Video :  ती विवाहित महिला प्रियकरासोबत असताना अचानक तिथे तिचा नवरा आला आणि त्यानंतर जे काही नाट्य घडलं. त्या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 30, 2023, 10:02 AM IST

विवाहित महिला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली; त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या मुलांसमोरच...

Lovers Caught And Beaten: गावामधील लोकांनी दिलेल्या वागणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्याचा पंचायतीचा प्रयत्न होता अशी माहितीही समोर आली आहे.

Jul 29, 2023, 09:29 AM IST

मोदींसाठी अशीही 'दिवानगी'...

... तो छातीवर चाकूने मोदी लिहित होता

May 26, 2019, 11:12 AM IST