motion sickness while traveling

Motion Sickness: लांबच्या प्रवासात, घाटातून जाताना गाडी लागते? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Vomiting Problem During Traveling: तुम्हाला दूर कुठल्या प्रवासाला निघाल्यावर रस्त्यात (Motion Sickness) उलटी होण्याचा त्रास आहे का? प्रवासात बस आणि गाडी लागण्याचा त्रास हा अनेक जणांना असतो. त्यामुळे अशावेळी त्यांना विशेष काळजी (What are the remedies for motion sickness) ही घ्यावी लागते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही अशावेळी कोणते घरगुती उपाय करू शकता. 

Apr 16, 2023, 02:35 PM IST