साताऱ्यात मोठी दुर्घटना; डोंगर कोसळून 12 जणांचा बळी
तळई पाठोपाठ पाटण येथील मिरगाव येथे भूस्खलन
Jul 23, 2021, 02:33 PM ISTराज्यात पावसाचा तडाखा, माळीण गावावर डोंगर कोसळून ६० घरे गाडली
राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.
Jul 30, 2014, 12:10 PM IST