movie association of india

सिनेप्रेमींसाठी खुशखबर! 'या' दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहू शकता चित्रपट

National Cinema Day 2023 : सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घोषित केले आहे की, 'या' दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात तुम्ही चित्रपट पाहू शकणार आहात. 

Oct 6, 2023, 02:52 PM IST