MP Crime News :मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे.
MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
MP Crime : मध्य प्रदेशात एका भावाने पैशांसाठी दुसऱ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या हत्येसाठी आरोपीने तीन महिने योजना आखल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
MP News : मध्य प्रदेशातील या विचित्र घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात जावयाने केलेल्या कृतीने सगळ्या कुटुंबांच्या पायाखालची जमिनीच सरकरली आहे.
MP Crime : मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीने स्वतःला संपवलं होतं. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी मोबाईल तपासला असता त्यांना धक्काच बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.
MP Crime News : मध्य प्रदेशात एका आईने पोटच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल सहा महिन्यांनी मुलाच्या हत्येचा गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र आईने मुलाच्या हत्येची कहाणी ऐकून सर्वानाच धक्का बसला आहे.
MP Crime : मध्य प्रदेशच्या उज्जेनमध्ये एका पुस्तक विक्रेत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांकडून मोबाईल नंबर मागितल्याचा आरोप करत महिलांच्या समूहाने पुस्तक विक्रेत्याला मारहाण केली आहे. पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
MP Crime News : मध्य प्रदेशात शुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका बॅंकेच्या सुरक्षा रक्षकाला अटक केली असून त्याची परवाना असलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे.
MP Crime : उज्जैन शहरातील खारकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. त्यानंतर संतप्त लोकांनी खारकुआन पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.
MP Crime News : मध्य प्रदेशातील या हत्याकांडाने सर्वांनाचा हादरवून सोडलं आहे. आरोपीने काकाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले होते. बोटातील अंगठी आणि हातातील कड्यावरुन कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.
MP Crime News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका व्यक्तीला चालत्या वाहनात दुसऱ्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चाटायला लावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
MP Crime : मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर किल्ल्यावर प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून या टुरिस्ट गाईडबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आहे.
MP News : मध्य प्रदेशच्या नाहरगड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोटच्या मुलीचे वडिलांनी जीवंतपणीच अंत्यसंस्कार केले आहेत. मुलीने मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
Viral Video : मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर गोंधळ घातला. रस्त्यावर 500 च्या नोटा उडवताना महिलेने पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बराच वेळ चाललेल्या गदारोळामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.
Dewas Firing Case: मध्य प्रदेशातील देवासमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
MP Accident :मध्य प्रदेशात सकाळी भीषण रस्ते अपघात घडलाय. सिधी-टिकरी मार्गावर एका गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन कारवर उलटला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
MP Crime :पतीने आपल्या नवविवाहित पत्नीची हत्या केली असून स्वत:वरही चाकूने वार केले आहेत. आरोपीवर उपचार सुरू असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
MPCrime News : मध्य प्रदेशातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी काकाच्या घरी पोहोचलेल्या पुतण्याने शुल्लक वादातून गोळीबार करत दोघांची हत्या केली आहे. यामध्ये मुलाची आजीदेखील जखमी झाली आहे.
MP Crime News : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एका प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याआधी दोघांनी पोलीस ठाणे गाठून तिथेच लग्न लावून देण्याची विनंती केली होती. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
Crime News :ब्युटी पार्लर चालवणाऱ्या तरुणीने पाच वर्षांपासून शारिरीक शोषण करणाऱ्या प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा पतीही भाजला आहे. पोलिसांनी याप्रकरणात दोन्ही बाजूने गुन्ह्याची नोंद केली आहे.
MP Crime : मध्य प्रदेशात घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन तीन अल्पवयीन मुलांनी मित्राचाच अत्यंत क्रूरपणे खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी तिघांचीही रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे