mp sanjay kakde

पुण्यातील भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम

पुणे शहरात भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम मिळालाय. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे या दोन गटात वाद विकोपाला गेला होता. 

Dec 27, 2017, 08:45 PM IST

पुण्याचं उपमहापौरपद रिपाइंला देण्याची मागणी

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची रिपाइं (आठवले गट) बरोबर युती झाल्याने त्याचा फायदाच झाला. रिपाइंने भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. त्यात त्यांचेही पाच नगरसेवक निवडून आले. त्यामुळे रिपाइंला उपमहापौर पद देण्यात यावे, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Mar 7, 2017, 09:56 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x