खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Jul 25, 2017, 12:51 PM ISTखासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
खासदार उदयनराजे भोसले हे सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याना अटक करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
Jul 25, 2017, 11:22 AM IST