mp udayan raje bhosale

भाजप प्रवेशाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया

 खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे.  

Aug 23, 2019, 07:24 PM IST

'फाईट' राडा अंगलट, साताऱ्यात पाच जणांना अटक

'फाईट' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या तोडफोडीचा स्टंट राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले समर्थकांच्या चांगलाच अंगलट आलाय. पाच जणांना पोलिसांनी अटक केलेय. 

Dec 7, 2018, 08:29 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत भाजप नेत्यांची घेतली भेट

 राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली?

Oct 9, 2018, 05:13 PM IST

खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Jul 25, 2017, 12:51 PM IST

खासदार उदयनराजे भोसलेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

खासदार उदयनराजे भोसले हे सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याना अटक करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. 

Jul 25, 2017, 11:22 AM IST

खासदार उदयनराजे भोसले पोलीस ठाण्यात हजर

खासदार उदयनराजे भोसले सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. एका उद्योगजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा झाला होता. त्यावर कोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता

Jul 25, 2017, 10:50 AM IST