mpsc job

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचा तपशील जाणून घेऊया. 

May 13, 2024, 07:08 PM IST

MPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार असून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Mar 7, 2024, 03:18 PM IST

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Nov 6, 2023, 11:40 AM IST

MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार

MPSC Recruitment: एमपीएससी अंतर्गत एकूण 7 हजार 510 पदे भरली जातील. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Oct 15, 2023, 01:04 PM IST

MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

MPSC Recruitment: एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल

Sep 9, 2023, 06:23 PM IST

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 

Aug 17, 2023, 09:53 AM IST

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. 

Jul 12, 2023, 01:16 PM IST