mrinal navell casting couch

'फक्त एक कॅज्युअल हुकअप, मग तिथेच आपण...' अभिनेत्रीनं शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव

Casting Couch: कास्टिंग काऊचला अनेक अभिनेत्रींना सामोरे जावे लागते. असा प्रसंग कुण्या शत्रूवरही येऊ नये. परंतु असाच एक दुर्दैवी अनुभव एका अभिनेत्रीवर आला आहे. तिनं आपला हा अनुभव शेअर केला आहे. 

Oct 14, 2023, 07:04 PM IST