mrs chatterjee vs norway full movie

Rani Mukherjee: अभिनयाची 'राणी' पुन्हा येतेय, 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे'चा ट्रेलर प्रदर्शित, Video पाहताच अंगावर येईल काटा!

Rani Mukherjee New Movie: राणी मुखर्जीच्या आगामी 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway)  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या नवीन चित्रपटात ती बंगाली महिलेची भूमिका साकारली असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. 

Feb 23, 2023, 02:34 PM IST