mrunal kulkarni

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३'च्या 'या' पुरस्कारावर कोरलं गेलं मृणाल कुलकर्णी यांचं नाव

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३' या पुरस्कार सोहळ्यात सुभेदार या सिनेमातील जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षक पसंतीतून दिला जाणारा महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. शिवराज अष्टक मालिकेतील पाचवे पुष्प असलेल्या 'सुभेदार' या सिनेमातील जिजाऊंच्या भूमिकेसाठी मृणाल कुलकर्णी स्पर्धेत होत्या. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या भूमिकेला पसंतीचा कौल दिला आणि 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३' या पुरस्कारावर मृणाल कुलकर्णी यांचे नाव कोरले गेले.

Feb 12, 2024, 07:50 PM IST

अवयवदानासाठी अण्णा, शिवशाहीर पुरंदरे, मृणाल कुलकर्णी रस्त्यावर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी आज पुण्यामध्ये अवयवदानाचा अर्ज भरला. 

Aug 30, 2016, 06:23 PM IST

फिल्म रिव्ह्यू : अ रेनी डे

मराठी सिनेमांचा, संगिताचा बाज तसा प्रेक्षकांच्या ओळखीचाच... त्यातही जरा वेगळ्या धाटणीचा प्रयोग करून पाहावं म्हटलं तर प्रेक्षक सहजासहजी हा प्रयोग स्वीकारतील का? ही सततची धास्ती... पण, हीच धास्ती थोडी बाजुला करून ‘अ रेनी डे’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर हजर झालाय... अर्थात, आपलं वेगळेपण जपून.

Feb 9, 2014, 03:18 PM IST

नाना होणार... 'डॉक्टर प्रकाश बाबा आमटे'

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचं नाव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असं असून या सिनेमात प्रकाश आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर साकारणार आहेत...

Jul 5, 2012, 08:25 AM IST

'गुंतता हृदय हे'चा गुंता लवकरच सुटणार!

संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांचं 'अवंतिका' नंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र येणं, सतीश राजवाडेचं दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकरचे धारदार संवाद या स्रावंमुळे गुंतता हृदय मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवलं आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Dec 14, 2011, 11:18 AM IST