mrunal thakur movies

कोट्यावधी मानधन घेऊनही 'ही' अभिनेत्री कपड्यांवर खर्च करते फक्त 2 हजार, कारण...

महागडे कपडे खरेदी करणे म्हणजे पैशांची उधळपट्टी असल्याचे मत तिने व्यक्त केलं आहे. 

Apr 5, 2024, 07:25 PM IST

मै नही तो कौन बे? महाराष्ट्राची लेक गाजवतेय फ्रान्सचं Cannes

Festival de Cannes अर्थात कान्स महोत्सवामध्ये दरवर्षी जगभरातील चित्रपट विश्वातील सेलिब्रिटी उपस्थिती लावतात आणि खऱ्या अर्थानं कान्स गाजवतात. 

May 18, 2023, 09:58 AM IST

Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री...

Actress Mrunal Thakur Will Attend 76th Cannes Film Festival 2023: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यावेळी पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 (Cannes Film Festival Red Carpet) आजपासून सुरू झाला असून उद्यापासून ते 19 मे पर्यंत मृणाल ठाकूर कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. 

May 16, 2023, 01:56 PM IST

Indian Kardashian म्हणून ट्रोल झालेल्या अभिनेत्रीचे वेकेशन Photo Viral

Mrunal Thakur Photos : मालिकांपासून अभिनयाचा प्रवास सुरु करणारी मृणाल आता कलाजगतामध्ये, रुपेरी पडद्यावर सराईताप्रमाणं वावरते. पण, तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. 

May 10, 2023, 01:08 PM IST

धक्कादायक! धावत्या ट्रेनधूनच उडी मारावीशी वाटत होती.... मृणाल ठाकूर का पोहोचली या निर्णयावर?

काहींनी कोणचाही वरदहस्त नसताना या झगमगाटामध्ये आपली ओळख तयार केली. असं करणाऱ्यांची यादी तशी मोठी. 

 

Feb 11, 2022, 12:11 PM IST