ms dhoni on live video call

Dhoni: पंतच्या इन्स्टा लाईव्हवर फक्त 2 सेकंदासाठी आला आणि ट्रेंडवर नंबर 1 बनला

धोनीची फॅन फॉलोईंग किती तगडी आहे हे सांगण्याचं वेगळं कारण आहे. धोनी फक्त 2 सेकंदासाठी आला तरी नंबर वन झाला.

Jul 27, 2022, 08:00 PM IST