ms dhoni

मैदानातील धोनी आणि विराटचा 'हा' VIDEO झाला व्हायरल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये एक आगळा वेगळा नजारा पहायला मिळाला.

Oct 22, 2017, 11:30 PM IST

चहलचा मोठा खुलासा, कोहलीशिवाय धोनीही करतोय नेतृत्व

भारताचा युवा स्पिनर युझवेंद्र चहलच्या मते भारतीय क्रिकेट संघात एक नव्हे तर दोन दोन कर्णधार आहेत. चहलच्या मते कर्णधार कोहलीव्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनीही संघाते नेतृत्व करतोय. 

Oct 22, 2017, 12:39 PM IST

धोनीला पाणी देतानाचा झिवाचा फोटो व्हायरल

मुंबईच्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील स्टार्स यांच्यात फुटबॉलचा सामना रंगला होता. क्रिकेटप्रमाणेच येथेही धोनीने दोन गोल करताना संघाला शानदार विजय मिळवून दिला. 

Oct 16, 2017, 05:16 PM IST

महेंंद्र सिंग धोनीने मुलीसोबत मारला बेसनाच्या लाडूवर ताव

भारताचा कूल कॅप्टन महेंद्र सिंग धोनी मुलीसोबतचे हलके फुलके क्षण सोशल मीडियाद्वारा हमखास शेअर करत असतो.

Oct 15, 2017, 01:37 PM IST

विराट नाही तर या क्रिकेटरसोबत डेटवर जायचयं अभिनेत्री कियाराला

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्यावर आधारित बायोपिक 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' मधील अभिनेत्री कियारा अडवाणीने एक खुलासा केला आहे

Oct 14, 2017, 11:57 PM IST

३१ किमी प्रति तास या वेगाने धावला धोनी, बनवला हा रेकॉर्ड

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग दोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर आता आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.

Oct 13, 2017, 10:11 PM IST

INDvsAUS T20: ...तर ७० वर्षात पहिल्यांदाच होईल हा रेकॉर्ड

दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये बरोबरीत जागा मिळवली आहे. आज तिसरा सामना खेळला जाणार असून सीरिज खिशात घालण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.  

Oct 13, 2017, 12:32 PM IST

ऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी

गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये. 

Oct 12, 2017, 04:55 PM IST

कोहली बनला फुटबॉल टीमचाही कॅप्टन, धोनीही देईल साथ

सुरूवातीला तुम्हालाही धक्का बसला असेल की, असे कसे? पण हे खरे आहे. क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार आता फुटबॉल टीमचाही कर्णधार म्हणून निवडला गेलाय. एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे.

Oct 11, 2017, 08:59 AM IST

VIDEO: या तीन दिग्गजांनी धोनीच्या शहरात खेळला हेलिकॉप्टर शॉट

क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. 

Oct 9, 2017, 06:38 PM IST

टी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला. 

Oct 8, 2017, 06:21 PM IST

विराट कोहलीने झीवासोबत केली ही धमाल मस्ती!

  ऑस्ट्रेविरूद्धच्या टी २० सामन्यामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने रविवारी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Oct 8, 2017, 06:17 PM IST

वीरेंद्र सेहवागचा धोनीबाबत मोठा खुलासा

भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केलाय. माजी कर्णधार धोनीला मिळालेल्या यशामागे दादाचा हात असल्याचे वक्तव्य सेहवागने केलंय.

Oct 8, 2017, 04:41 PM IST

डकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते. 

Oct 7, 2017, 10:41 PM IST

LIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०, सामन्यात पावसाचा व्यत्यय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.

Oct 7, 2017, 07:01 PM IST