msn

Dahi Handi 2022 : दहीहंडी उत्सवासाठी भाजप आणि मनसे सरसावले, गोविंदाना मिळणार इतक्या लाखांचं सुरक्षा कवच

दोन वर्षांनी पुन्हा निर्बंधमुक्त सण साजरे करण्याची परवानगी मिळाल्यामुळे गोविंदामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे

Aug 5, 2022, 02:42 PM IST

ब्लॅक फंगस: म्युकरमायकोसीसच्या उपचारांसाठीचे औषध बाजारात, जाणून घ्या गोळ्या आणि इंजेक्शन्सची किंमत

कोरोनाहून बरे झाल्यानंतर काळ्या बुरशीचे (Black Fungus) अर्थात म्युकरमायकोसीस (Mucormycosis)प्रकार देशभर झपाट्याने वाढत आहेत.  

May 22, 2021, 08:07 AM IST

'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'

मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.

Jan 31, 2017, 07:23 PM IST