msrtc

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय

ST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

Oct 1, 2024, 09:14 PM IST

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'

ST Mahamandal Shivneri : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.  एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली.

Oct 1, 2024, 06:14 PM IST

एकीकडे आंदोलन, दुसरीकडे भरती! MSRTCकडून एसटी चालक पदासाठी निघाली जाहिरात

MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Sep 4, 2024, 04:31 PM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे विभागाच्या एसटी ताफ्यातून 72 बस बंद होणार

Pune MSRTC Bus News Today: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 72 एसटी गाड्या बंद होणार 

Aug 28, 2024, 08:13 AM IST

Maharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?

MSRTC Bus Pass: लालपरीची एक भन्नाट योजना तुम्हाला माहितीये का? या योजनेमुळं तुम्ही कुठेही फिरू शकता. 

 

Jul 24, 2024, 10:54 AM IST

एकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती

Ashadhi Ekadashi 2024 : श्री संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात करतील आणि पाहता पाहता पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची पावलं वळू लागतील. 

Jun 12, 2024, 10:06 AM IST

ST Bus: लोकसभा निवडणुकीचा एसटीला फटका; एका सहीमुळं सगळं रखडलं...

ST Mahamandal: गेल्या वर्षी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा विचार केला होता. मात्र वर्ष झाले तरी अद्याप एसटी महामंडळात नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत. 

Apr 25, 2024, 02:46 PM IST

MSRTC: थांब्यावर एसटी थांबविली नाही तर..., एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST Mahamandal: प्रवाशाची सेवासाठी आणि गाव तिथे एसटी  या संकल्पनेतून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांना प्राधान्य देत आल आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशा चालकांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Apr 18, 2024, 10:04 AM IST

लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर

ST Ticket Fare Hike: महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे. 

Apr 16, 2024, 09:36 AM IST

भाविकांचा सप्तशृंगी गडावरील प्रवास होणार गारेगार, इतकं असणार e-busचं भाडं

Nashik Saptashrungi Devi Temple : सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. नाशिक इथून वणी इथल्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी e-bus सुरु करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना गारेगार प्रवास करता येणार आहे. 

 

Apr 1, 2024, 08:39 PM IST

'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी

Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.  

Mar 21, 2024, 10:56 AM IST