mughal empire history

बाबरपासून औरंगजेबपर्यंत,कोणत्या मुघल बादशहाचा कसा झाला मृत्यू?

Mughal emperor died: मुघल सम्राटांनी 16 व्या शतकापासून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतावर शासन चालवलं. कोणत्या मुघल बादशाहने किती काळ गादी संभाळली? हे जाणून घेऊया. मुघल साम्राज्याची सुरुवाच बाबरने (1483 ते 1530) केली. 47 व्या वर्षी त्याचे एका आजाराने निधन झाले. बाबरचा मुलगा आणि दुसरा मुघल सम्राट हुमायू (1508 ते 1556) 47 वर्षे जगला. पायऱ्या चढताना पडल्याने अचानक त्याचा मृत्यू झाला.

Mar 16, 2024, 06:57 PM IST

मुघलांच्या हरममध्ये महिलांसोबत असायचे किन्नर, पण का? यामागे बादशाहची मोठी रणनीती

Mughal Harem Dark Secrets: मुघल काळातील राजांच्या अय्याशीच्या कहाण्या समोर येत असतात. अकबराच्या हरममध्ये 5000 महिला होत्या. ज्यांनी त्यांची सेवा केली होती. अकबराच्या हरमच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. हरममध्ये राहणार्‍या किन्नरांबद्दल जाणून घेऊया. 

Nov 6, 2023, 02:43 PM IST