Senior Citizen | केंद्र सरकारचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा, पाहा किती वर्षावरील नागरिकांना आयकरमुक्ती मिळणार?
Central government's big relief to senior citizens, see how many senior citizens will get income tax exemption?
Jan 5, 2023, 11:45 PM ISTटोलमुक्तीचं नवीन धोरण जाहीर होण्याची शक्यता
लहान वाहनांसाठी सरकारकडून टोलमुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या वाहनांच्या टोलमध्ये मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यात एसटीबसला टोलमुक्ती मिळाल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण वाहिनीला दिलासा मिळणार आहे. 'सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम टोलमुक्ती करू,' अशी घोषणा केलेल्या शिवसेना-भाजपने सत्ता संपादन केल्यावर याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरवात केली आहे.
Mar 10, 2015, 11:46 AM IST