multibagger stocks updates

बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीचा कथित वाद सुरु असतानाच Amitabh Bachchan यांचा मोठा निर्णय, 1.16 लाखांचे शेअर्स विकले

Amitabh Bachchan :  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील नावाजलेले कुटुंब बच्चन घराण्यात काही तरी बिनसलं असल्याचं बोलं जातं. प्रॉपर्टीचा कथित वाद आणि अमिताभ-ऐश्वर्यामधील तणाव यात अमिताभ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

Dec 12, 2023, 02:26 PM IST

बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा 'हा' शेअर, 6 महिन्यात पैसे डबल

RVNL Multibagger Stocks: गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांनी ₹ 66 च्या पातळीवरून ₹ 138 ची पातळी ओलांडली आहे.

Sep 4, 2023, 12:45 PM IST