multiplexes

राज्यात थिएटर, नाट्यगृह उद्यापासून ५० टक्के क्षमतेने सुरू

राज्यातील थिएटर, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह  उद्यापासून सुरु होणार आहेत.  

Nov 4, 2020, 06:52 PM IST

मुंबई मल्टिप्लेक्स : घरगुती खाद्यपदार्थ नेण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर !

मल्टिप्लेक्समध्ये घरगुती खाद्यपदार्थ नेण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.  

Aug 8, 2018, 08:05 PM IST

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेता येणार, पण खाता येणार नाही!

 राज्य सरकारच्या अजब निर्णयामुळे सिनेमागृहात नेलेले पदार्थ खाता येणार नाही. 

Jul 13, 2018, 04:27 PM IST
PT2M40S

नागपूर | मल्टीप्लेक्समध्ये अन्नपदार्थ न्या, पण खाऊ नका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 13, 2018, 04:02 PM IST

'टाइमपास २' ला मिळेना मल्टीप्लेक्स, मराठी सिनेमांकडे पाठ

एस्सेल व्हिजन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास २' हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. सिनेमाची जोरदार चर्चा असली किंवा सिनेमाचं कितीही प्रमोशन केलं तरी, मराठी सिनेमा आणि मल्टीप्लेक्सवाल्यांचं तेच रडगाणं चालू आहे. राज्यात मराठीला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

Apr 30, 2015, 03:02 PM IST