Mumbai News : मुंबईत श्वास घेणंही धोक्याचं; शहरातील कोणत्या नागरिकांना सर्वाधिक धोका? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं...
Mumbai News : मुंबईतील हवा नेमकी किती प्रदूषित आहे, यासंदर्भातील माहिती देत डॉक्टरांनी शहरातील सद्यस्थितीसंदर्भात व्यक्त केली चिंता.
Nov 30, 2024, 08:09 AM ISTमुंबईवर आधीच वायुप्रदूषणाचे संकट, त्यात ट्विन टनलसाठी बोरीवली नॅशनल पार्कमधील 'इतकी' झाडे कापणार
Thane-Borivali Twin Tunnel: संजय गांधी नॅशनल पार्कचे मुख्य क्षेत्र आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील 122 झाडे कापली जाणार आहेत.
Oct 25, 2023, 10:39 AM ISTAir Pollution : मुंबईची हवा आणखी विषारी, एअर क्वालिटीचा इंडेक्स 163 वर, BMC ने घेतला मोठा निर्णय
AQI Today : दिवाळी जवळ येत असताना मुंबई आणि दिल्लीचं वातावरण अधिकच दूषित धालं आहे. AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्सनुसार मुंबईची हवा आणखी विषारी झाली आहे. श्वसन आणि खोकल्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
Most Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?
Most Polluted City: मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता.
Feb 14, 2023, 04:14 PM IST
Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक
Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jan 29, 2023, 08:25 AM IST