mumbai ats

मुंबई एटीएसची मोठी कारवाई; बोरिवली एलोरा गेस्ट हाऊसमधून 6 जणांना शस्त्रांसह अटक

मुंबई एटीएसने बोरिवली पूर्व एलोरा गेस्ट हाऊसवर दाड टाकून मोठी कारवाई केली आहे. सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

Jan 7, 2024, 07:38 PM IST

रायगड जिल्ह्यात नदी पात्रात सापडली स्फोटकं..., मुंबई एटीएसचे पथकही घटनास्थळी

Explosive device found near river : मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील नदीजवळ काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. पाण्याखाली सापडलेल्या संशयास्पद वस्तूंची चौकशी करण्यात येत आहे.

Nov 11, 2022, 08:19 AM IST

Terrorist Attack Plan : मुंबईतून आणखी एका अतिरेक्याला अटक, महाराष्ट्र ATS ची कारवाई

अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय

Sep 20, 2021, 02:56 PM IST

मुंबईत बॉम्बस्फोट कट प्रकरणी एटीएसकडून आणखी एकाला अटक

 मुंबई एटीएसच्या पथकाने मुंब्रा परिसरातून बॉम्बस्फोटांचा कट रचल्याच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. 

Sep 19, 2021, 01:42 PM IST

दहशतवादी कटाच्या मास्टरमाईंडला अखेर अटक, मुंबई एटीएसची मोठी कारवाई

ISI terror module mastermind​ : उत्तर प्रदेशातून दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.  

Sep 18, 2021, 08:09 AM IST

दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; रत्नागिरीत दोघांना अटक, घातपाताचा संशय

 दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई करत शहरातील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. मास्टर माइंडसह दोन जणांना बेड्या  ठोकल्या आहेत. 

Aug 14, 2021, 07:00 AM IST

कानपूर हत्याकांडातील दोन गुंडाना ठाण्यात अटक, विकास दुबेचे साथीदार

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आठ पोलिसांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख विकास दुबे याच्या दोन साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे.

Jul 11, 2020, 03:25 PM IST

टीम इंडियाला जीवे मारण्याची धमकी, मुंबई एटीएसची एकाला अटक

टीम इंडियाच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला मुंबई एटीएसने अटक केली आहे.

Aug 22, 2019, 08:45 PM IST