मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस सतर्क
Mumbai Bomb Threat Call : मुंबईत सहा ठिकणी बॉम्ब ठेवल्याचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Feb 2, 2024, 09:08 AM ISTMumbai Breaking news : मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी
Mumbai Blast : आताची सर्वात मोठी बातमी....मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे...
Oct 19, 2022, 05:10 PM ISTVideo | पाहा कशी सजवलीय दहशतवादी याकूब मेमनची कबर; Exclusive Video
review of vip treatment to yakub memon grave
Sep 8, 2022, 12:25 PM IST१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट : शिक्षा भोगत असलेल्या युसूफ मेमनचा नाशिकमध्ये मृत्यू
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा मृत्यू झाला आहे.
Jun 26, 2020, 04:40 PM IST१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील फरार अहमद लंबूला अटक!
१९९३ च्या बॉम्बस्फोटातील फरार दहशतवादी अहमदला अटक करण्यात आली आहे.
Jun 1, 2018, 08:39 AM IST१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर विशेष मर्जी, मुस्तफा डोसाचा बायकोसोबत प्रवास
गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये सुरू असलेल्या कैद्यांच्या मनमानीच्या बातम्या बाहेर येत आहेत. कर्मचाऱ्यांना पैसे मोजले की मोबाईलपासून वाट्टेल ते जेलमध्ये मिळतंय. पण 1993च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींवर जरा विशेष मर्जी आहे. कारण मुस्तफा डोसाने एक आख्खी रात्र आपल्या पत्नीसोबत ट्रेनच्या डब्यात घालवल्याचं समोर आले आहे.
Jan 4, 2017, 09:00 PM ISTमुंबईतील १८६ जणांचे बळी घेणाऱ्यांचा फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 09:11 PM ISTबॉम्बस्फोटानंतर नऊ वर्षे कोमात असलेले पराग सावंत यांचे निधन
बॉम्बस्फोटानंतर नऊ वर्षे कोमात असलेले पराग सावंत यांचे निधन
Jul 7, 2015, 12:26 PM ISTयेरवडा जेल प्रशासनाचा 'पीके'ला दणका
प्रदर्शना आधी पीके हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता आमीर खानची प्रमुख भूमिका चित्रपटात आहे. संजय दत्तनेही या चित्रपटात आमीर खान याच्या मित्राची भूमिका साकारली आहे.
Nov 10, 2014, 03:52 PM ISTती संध्या'काळ'... आठवणी १३ जुलैच्या
१३ जुलै २०११ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण झालयं. याच तारखेला तीन भयकंर बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. वर्ष भरानंतरही या बॉम्मस्फोटाचा मुख्य सुत्रधार पोलीसांचा हाती लागला नाही.
Jul 13, 2012, 08:34 AM IST