mumbai bus accident

मुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली

मुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात मोठा अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Dec 9, 2024, 10:37 PM IST