mumbai corona update

महाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रकरणं राजधानी मुंबईत आढळली आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या वाढून 168 वर पोहोचली आहे. रविवारी राज्यात करोनाच्या नव्या 50 प्रकरणांची नोंद झाली आहे. 

 

Dec 25, 2023, 07:48 PM IST

Maharashtra Covid Update: धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत

Maharashtra Covid Update: मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडलेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीननुसार, मुंबईमध्ये 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे.

Dec 20, 2023, 07:38 AM IST
 Mumbai corona cases are incresing rapidly PT1M3S

मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार

Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.

Mar 30, 2023, 09:50 AM IST

Mumbai Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, मुंबईला धोका

मुंबईत पुन्हा कोरोनाचा संसर्ग (Mumbai Corona Update) वाढलेला आहे. दोन दिवसात चारपटीने कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा एकदा चिंता वाढलीय. 

Aug 19, 2022, 11:58 PM IST

Corona Virus Case : कोरोनामुळे मृत्यचं तांडव, या शहरात तब्बल इतक्यांनी गमावला जीव

धोकादायक आणि जीवघेणा असलेला कोरोना व्हायरस (Corona Virus Case) पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे. 

Aug 18, 2022, 12:04 AM IST

Maharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, मुंबईत कहर सुरुच

देशासह राज्याच्या मागे लागलेली कोरोना नावाची पनवती (Maharashtra Corona Update) थांबण्याचं नाव घेत नाहीये. 

Jun 18, 2022, 08:57 PM IST

Maharashtra Corona Update : चिंताजनक | सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 4 हजार पार

राज्यात कोरोनाचा कहर (Maharashtra Corona Update) सातत्याने कायम आहे.

Jun 17, 2022, 07:25 PM IST

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा विस्फोट, सक्रीय रुग्णांमध्ये विक्रमी वाढ

कोरोनाने राज्यात (Maharashtra Corona Update) हाहाकार माजवला आहे. राज्यात आज (16 जून) यंदाच्या वर्षातील विक्रमी रुग्णवाढ झाली आहे.

 

Jun 16, 2022, 07:19 PM IST

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा विस्फोट, मुंबईतील रुग्णसंख्येतही वाढ

 राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे.

Jun 15, 2022, 07:02 PM IST

Maharashtra Corona Update : चिंताजनक | राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ कायम, मृतांचा आकडा वाढला

राज्यासाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाने जून महिन्यात आतापर्यंतचा (Maharashtra Corona Update) उच्चांक गाठला आहे.

Jun 14, 2022, 07:42 PM IST

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ

राज्यासह मुंबईला ज्याची भिती होती तेच पुन्हा घडतंय. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update ) झपाट्याने  वाढ होतेय.

Jun 10, 2022, 07:03 PM IST

Maharashtra Corona Update : सावधान | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, निर्बंध लागणार?

 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची (Maharashtra Corona Update) वाटचाल ही 3 हजारच्या दिशेने सुरु झाली आहे.  

 

Jun 9, 2022, 08:07 PM IST

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

मुंबई शहरासह राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोनाचा (Maharashtra Corona Update) धोका काही कमी होताना दिसत नाहीये.

Jun 5, 2022, 08:03 PM IST

Mumbai Corona | मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढ, अखेर पालिकेने तो निर्णय घेतलाच

BMC Alert After Incresed Corona | कोरोनाचा (Covid 19) जोर ओसरलं असं वाटत असतानाच पुन्हा एकाएकी दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ झाली.

Jun 1, 2022, 06:36 PM IST