mumbai crime news

वसईः बहिणीच्या बर्थ-डेला जाताना काळाचा घाला; खड्ड्यांमुळे गमावला तरुणीने जीव

Mumbai News Today: खड्ड्यांमुळं एका 27 वर्षीय तरुणीने जीव गमावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 22, 2023, 06:17 PM IST

विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या खोलीत घुसून महिलेवर हात टाकला अन् नंतर....; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News : मुंबईतील वसतीगृहात एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. मुंबई पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Aug 20, 2023, 11:43 AM IST

नणंदेचा गर्भपात घडवण्यासाठी रचला अघोरी कट; विरारच्या भगताला पैसेदेखील दिले पण...

Mumbai Crime News: कौटुंबिक वादात नणंदेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. विरारच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील धक्कादायक प्रकार
आरोपी महिला व भगतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 16, 2023, 04:38 PM IST

दुचाकीस्वाराची कवटी फोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसावर गुन्हा दाखल; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. माहिम पोलिसांनी एका वाहतूक हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 16, 2023, 11:59 AM IST

मुंबईच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या चिकन करीमध्ये सापडला मेलेला उंदीर; अर्धा खाल्लानंतर समजलं...

Mumbai News : वांंद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणामध्ये उंदराचे पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाता रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित व्यक्तीने चिकन समजून उंदराचे काही मास खाल्ले देखील होते.

Aug 16, 2023, 07:45 AM IST

ताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू

Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते

Aug 14, 2023, 11:10 AM IST

रेल्वेत फायरिंग करणाऱ्या RPF जवानाचा पहिला व्हिडीओ, म्हणाला - हे लोक पाकिस्तानातून...

Jaipur Mumbai Train Firing : जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला होता.

Jul 31, 2023, 01:08 PM IST

मुंबईत भररस्त्यात थरार; पतीने पत्नीच्या गळ्यावर केले सपासप वार, अन् मग...

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीवर भररस्त्यात चाकुने वार करत जीवेमारण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jul 31, 2023, 11:07 AM IST

पब्जी खेळताना मैत्री, नंतर हॉटेलवर नेले; आता लग्नाचे अमीष देऊन बलात्कार केल्याची तक्रार

मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या तरुणाच्या कथित प्रेयसीनेच पोलिसात तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी PUBG गेम खेळताना या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.

Jul 25, 2023, 10:13 AM IST

Crime News: तुम्हीही मित्रांसोबत 'गटारी'चं नियोजन करताय? त्याआधी बातमी वाचाच!

Illegal bogus liquor: बनावट दारूची विक्री होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाया हाती घेतल्या आहेत. त्यात काही ठिकाणी बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.

Jul 14, 2023, 11:37 PM IST

काय म्हणता? मुंबईत 6000 किलोंचा पूल चोरीला; बांधकाम करणाऱ्यानेच रातोरात केला गायब

Crime News : मुंबईत घडलेल्या या चोरीच्या घटनेनं सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून महत्त्वाची बाब म्हणजे ज्याने पूल बांधला त्यानेच चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 8, 2023, 12:34 PM IST

भावाच्या अंत्यसंस्काराला न आल्याच्या रागातून मुंबईतील मायलेकीवर जीवघेणा हल्ला; एकीचा मृत्यू

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक करत त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Jun 29, 2023, 02:53 PM IST

हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...

Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.

 

Jun 24, 2023, 12:56 PM IST

होणाऱ्या पतीसमोरच तरुणीसोबत शारीरिक लगट; मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, तिने हिसका दाखवताच..

Mumbai Local Woman Molested News: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Jun 23, 2023, 11:58 AM IST