गुरुवारी पहाटे ज्या विश्वकर्मा कुटुंबाचा घरात दोन हत्या झाल्या त्याच घराला आज पहाटे भीषण आग लागून हे घर खाक झाले.
मृत व्यक्तीची तसेच त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही.या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबईतील मलाबार हिल येथे महिलेच्या मृत्यूचा उलगडा झाला आहे. यावेळी पोलिसांसमोर कोणताही पुरावा नसताना आरोपीला पकडले आहे.
Mumbai Crime News : मुंबईत दर दिवशी देश विदेशातून अनेक मंडळी प्रवासाच्या विविध माध्यमांनी दाखल होतात. या सर्वच मंडळींवर संरक्षण यंत्रणांची करडी नजर आहे हेसुद्धा तितकंच खरं.
Mumbai Crime News : मुंबईतच वावरत होता हा शत्रू... दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं केली धडक कारवाई. दहशतवाद्याला कशी केली अटक? घटनाक्रम अखेर समोर. आयएसआय आणि मुन्ना झिंगडासह दाऊदशीसुद्धा संपर्क....
Mumbai Crime News : शरीरसुखाची मागणी अन् अश्लील भाषेतले मेसेज... माहिती मिळताच मनसे नेत्यांनी सांभाळला मोर्चा... मुंबईत कर्जलसुलीच्या नावाखाली महिलेचा छळ. मनसेपर्यंत खबरबात पोहोचताच...
Mumbai News : मुंबई शहरात दर दिवशी असंख्य घटना, असंख्य घडामोडी आणि तितकेच गैरप्रकार घडतात ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी दक्ष असणाऱ्या पोलिसांनाही चॅलेंज दिल्याची एक घटना समोर आली. पुढे काय घडलं? पाहा...
Mumbai Watermelon Biryani Death Case : मुंबईतील पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. कुटुंबातील मृतांच्या शरीरात सापडलं फॉस्फीन गॅस. या गॅसमुळे शरीरात नेमकं काय घडलं? कलिंगडाची यामध्ये काय होती भूमिका?
Mumbai Agripada Harassment News : एकाच कंपनीत काम करत होते तरुण आणि तरुणी, ओळख नसूनही त्यानं... मुंबईतही नाशिक IT प्रकरणाची पुनरावृत्ती? घटनाक्रम हादरवणारा.
मुंबईला हादरवणारी घटना घडली आहे. सर्वात जास्त गर्दी असलेल्या दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 24 तासात 3 हत्या झाल्या आहेत.
Mumbai Crime News: भावानेच भावाला गंडवल्याच्या अनेक घटना तुम्ही आतापर्यंत ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र मुंबईत चक्क सोन्याच्या माध्यमातून भावांनीच एका भावाला गंडा घातल्याचं विचित्र प्रकरण समोर आलंय. नक्की घडलंय काय पाहूयात...
Ashok Hande Beaten Up News : 'मराठी बाणा' फेम कलाकार आणि निर्माते- दिग्दर्शक अशोक हांडे यांना एका क्षुल्लक वादातून भयंकर मारहाण केली असून, या घटनेमुळं एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी नेमकं काय घडलं? पाहा...
Mumbai News : मुंबईत भटकंतीसाठी, या मायानगरीला जवळून पाहण्यासाठी अनेकजण शहरात हजेरी लावतात. विविध ठिकाणी जातात आणि याच ठिकाणी त्यांना तितकेच विविध अनुभवसुद्धा येतात.
Mumbai News : रस्त्यावरून चालणंसुद्धा धोक्याचं? मुंबईकरांच्या जीवाला पावलोपावली धोका... दोन आठवड्यांतील तिसरी मोठी घटना. केईएम रुग्णालय परिसरात नेमकं काय घडलं? जाणून घ्या...
Mumbai Crime News : ही बातमी चिंता वाढवणारी. तुमच्या मुलांची काळ जी घ्या. तुमचं मुल कुठं जातं, कोणाशी बोलतं यावर लक्ष ठेवा. शहरात घडतायच चुकीचे प्रकार.... कुठं गेली ती 20 मुलं?
Who is Shubham Lonkar :मुंबईत अंडरवर्ल्डचा पुन्हा उद्रेक! रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार, बिश्नोई गँगच्या शुभम लोनकरने घेतली जबाबदारी.
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा कार्यालयातच विनयभंग करण्यात आला आहे.
Mumbai Crime News:मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून सुनेनेच सासूचा जीव घेतला आहे.
Crime News: महाराष्ट्राची राजधान मुंबईत दोन तरुणींसोबत धक्कादायक घडना घडली आली. एका तरुणीसोबत लैंगिक अत्याचार झाला आहे, तर एका तरुणीचा विनयभंग झाला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.
Mumbai Crime News : 21 वर्षीय कॉलेज तरुणावर वाढदिवसाच्याच निमित्तानं जीवघेणा हल्ला, घटनाक्रम हादरवणारा...
Vasai Crime News: मुंबईलगतच्या वसईत एक भयानक घटना घडली असून मामानेच भाचीचा जीव घेतला.