मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 2 तासाने होणार कमी!
Mumbai Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील व्यस्त आणि 6 लेन असलेला पहिला मार्ग आहे. कळंबोळी, नवी मुंबई ते किवळे, पुणे असा हा एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे अनेक हायवेला जोडला गेलाय. यामुळे प्रवास सोपा होऊन जातो. या एक्सप्रेसवेवर तुम्हाला 2 ठिकाणी टोल द्यावा लागतो. खासगी कारसाठी 250 रुपये तर मोठ्या वाहनांसाठी 1750 इतका टोल आहे.
May 3, 2024, 07:45 PM ISTमुंबई-एक्स्प्रेस वे 1 तास बंद, कसे असेल ट्रॅफिक? जाणून घ्या
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते.
Nov 8, 2023, 09:47 AM ISTपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करताय? थांबा, आधी यावेळची महत्वाची अपडेट जाणून घ्या
Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करत असाल तर हे वेळापत्रक पाहणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.
Jul 27, 2023, 10:49 AM IST