mumbai high court

अटक करू नका; न्यायालयाचा नितेश राणेंना पुन्हा दिलासा

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी अडचणीत आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे

Jan 12, 2022, 03:41 PM IST

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Maharashtra  Police : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (Maharashtra Director General of Police (DGP)  Sanjay Pandey) यांना हटवण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Jan 8, 2022, 12:31 PM IST

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा दिलासा

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. आयाआधीही त्यांना अटक करण्याबाबत दिलासा मिळाला होता.  

Jan 7, 2022, 12:57 PM IST
PLE Filed Against Traffic Police At Mumbai High Court PT1M9S

VIDEO । अवजड वाहनचालकांकडून दरमहा 11 कोटींची खंडणी

VIDEO : अवजड वाहनचालकांकडून दरमहा ११ कोटींची खंडणी

Jan 7, 2022, 10:00 AM IST

एसटीचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असे का म्हणाले अजित पवार

Ajit Pawar On MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार बाहेर काढले. मात्र, संपाचे हत्यार म्यान करा, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. 

Dec 25, 2021, 09:02 AM IST

मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार?

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई.

Dec 24, 2021, 08:01 AM IST

मोठी बातमी । संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज शेवटची संधी, त्यानंतर ही कारवाई

ST Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आज शेवटची संधी देण्यात आली आहे. 

Dec 23, 2021, 07:37 AM IST

ST Strike | एसटीच्या संपावर न्यायालयाकडून पुढची तारीख, यावर्षीही संप मिटण्याची चिन्हं नाहीच

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून  कर्मचारी संपावर आहेत.

 

Dec 22, 2021, 05:25 PM IST

ST Strike : एसटी संपावर अजित पवार यांचे मोठे भाष्य, दिला हा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा थेट इशारा संपकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.  

Dec 17, 2021, 01:32 PM IST
Mumbai High Court Asked about why vaccination is compulsory for Local travel PT3M32S

VIDEO मुंबई लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी

Mumbai High Court Asked about why vaccination is compulsory for Local travel

Dec 16, 2021, 11:50 AM IST

मुंबई लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी, कोर्टाचा राज्य सरकारला हा सवाल?

Mumbai local travel : लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी.

Dec 16, 2021, 08:01 AM IST

घरांची सोडत : गिरणी कामगार पात्रतेविषयी अतिरिक्त अट, कोर्टाने राज्य सरकारला फटकारले

Mhada Home Lottery : गिरणी कामगांना घरांची सोडत काढली गेली. ते पात्र झाल्यानंतर गिरणी कामगारांसाठी पुन्हा पात्रतेविषयी अतिरिक्त अट कशी काय?

Dec 10, 2021, 11:42 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना, औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज महिना पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही.  

Dec 8, 2021, 11:18 AM IST