मराठा आरक्षण कायदा याचिकेवर आज निकाल
मराठा आरक्षण कायद्याबाबत याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात निकाल येणार आहे.
Jun 27, 2019, 07:23 AM ISTमुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
Jun 18, 2019, 12:30 PM ISTविखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आक्षेप घेण्यात आलाय.
Jun 18, 2019, 10:53 AM ISTमुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी । त्वरीत करा असा अर्ज
जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी गुडन्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती.
Jun 5, 2019, 05:35 PM ISTउच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर वैद्यकीय शिक्षण विभागापुढे मोठा पेच
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासंबंधी नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे.
May 3, 2019, 05:16 PM ISTवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका
May 2, 2019, 10:55 PM ISTवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही.
May 2, 2019, 07:25 PM ISTनिवडणुकीत पैसे वाटपावरून हाणामारी, शिवसेना उमेदवाराच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा
शिवसेना - मनसे कार्यकर्त्यांच्या हाणामारील पोलीस कर्मचारी विकास थोरबोले हे गंभीररित्या जखमी झाले होते
May 1, 2019, 11:07 AM ISTदाभोलकर-पानसरे प्रकरणी उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल
दाभोलकर-पानसरे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे असे मतं न्यायालयाने नोंदवले आहे.
Mar 28, 2019, 02:40 PM ISTसीएसएमटी पूल दुर्घटना: २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी
रेल्वे जनरल मॅनेजर, पालिका आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
Mar 15, 2019, 01:54 PM IST