मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
वैद्यकीय क्षेत्रातील (Medical field) विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना (Maratha community students) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.
Dec 22, 2020, 07:50 AM ISTशिवसेनेला धक्का, 'ती' १८ गावे पुन्हा केडीएमसीत ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिवसेनेला (Shiv sena) मोठा धक्का दिला आहे.
Dec 16, 2020, 07:22 PM ISTमुंबई । कांजूर कारशेड स्थगिती, विरोधक-सत्ताधारी आरोप-प्रत्यारोप
Mumbai HIgh Court Order On Kanjur Marg Car Shed Anil Parab, Ajit Pawar Reaction And Devendra Fadanvis Reaction
Dec 16, 2020, 05:25 PM ISTKanjurmarg Car shed : देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अजित पवार यांचे प्रत्युत्तर
मुंबईकर मेट्रोपासून (Mumbai Metro) वंचित राहणार, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.
Dec 16, 2020, 04:47 PM ISTएमएमसी कायद्यानुसार कारवाई झालीय, महापौरांचे स्पष्टीकरण
महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishore Pedekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
Nov 27, 2020, 01:47 PM ISTकंगना राणौतला उच्च न्यायालयातून मोठा दिलासा
अभिनेत्री कंगना राणौतला (Actress Kangana Ranaut) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) मोठा दिलासा
Nov 27, 2020, 11:44 AM ISTअर्णब गोस्वामी यांना जामीन नाहीच, कोठडीतला मुक्काम वाढला
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami ) यांचा कोठडीतला मुक्काम ( judicial custody was extended) वाढला आहे.
Nov 7, 2020, 06:29 PM ISTमुंबई । अर्णब गोस्वामींना दिलासा नाही, रात्र कोठडीतच
Arnab Goswami In Custody On Friday Naight
Nov 6, 2020, 10:45 PM ISTअर्णब गोस्वामींची आजची रात्र देखील कोठडीतच
अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना आजची रात्र देखील न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. कारण...
Nov 6, 2020, 06:24 PM IST'मुंबई पोलीस' हे जगातील सर्वोत्तम पोलीस, उच्च न्यायालयाकडून स्तुती
मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस खाते असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Oct 31, 2020, 07:58 AM ISTरेल्वेने महिला लोकल प्रवासाबाबत निर्णय घ्यावा, मुंबई हायकोर्टाची सूचना
रेल्वे काय निर्णय घेणार याकडे लक्ष
Oct 19, 2020, 05:31 PM ISTकंगनाच्या उद्गारांशी असहमत, खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय
कंगनाच्या उद्गारांशी आम्ही असहमत आहोत, पण एका खासदाराने अशी प्रतिक्रिया द्यावी हे शोभते का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने संजय राऊत यांना विचारला.
Sep 30, 2020, 08:09 AM ISTमुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा - उच्च न्यायालय
सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
Sep 30, 2020, 07:19 AM ISTमुंबई | रेल्वेबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई | रेल्वेबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
Sep 29, 2020, 02:40 PM ISTकंगना रानौत दावा : संजय राऊत यांचे वकील बाजू मांडणार
कंगना रानौतने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात आज खासदार संजय राऊत यांचे वकील बाजू मांडणार आहेत.
Sep 29, 2020, 07:44 AM IST