mumbai high court

अनिल देशमुख देणार उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देणार आहेत.  

Apr 6, 2021, 10:50 AM IST

गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक- फडणवीस

 गठीत करण्यात आलेली समिती  म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप 

Mar 31, 2021, 06:41 PM IST

परमबीर सिंग याचिका : कोर्टाने मागवली पोलीस डायरी, त्यात काय निघालं ?

डायरीत तक्रार नोंद नसल्याचे स्ष्ट

Mar 31, 2021, 05:27 PM IST

परमबीरसिंग यांच्या वकिलांनी कोर्टात काय बाजू मांडली ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु 

Mar 31, 2021, 04:08 PM IST
Mumbai Hearing On Petition , Parambeer Singh was slapped by the High Court PT3M8S

VIDEO । परमबीर सिंह यांना कोर्टाने फटकारले

Mumbai Hearing On Petition , Parambeer Singh was slapped by the High Court

Mar 31, 2021, 03:05 PM IST

पालकांनो, फी हफ्त्यानं भरा, पण फी भराच...आदेश जारी

कोरोना काळात शाळा फी वाढीमुळे (School Fee) आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना तसेच राज्य सरकारला (Maharashtra Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.  

Mar 2, 2021, 07:23 AM IST

Koregaon Bhima case : वरवरा राव यांना अखेर जामीन मंजूर

वरवरा राव (Varavara Rao) यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.  

Feb 22, 2021, 04:33 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती काळ टोलवसुली करणार ?- हायकोर्ट

 हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा

Feb 18, 2021, 02:39 PM IST

एकनाथ खडसे यांना अटक करण्याची घाई का? - मुंबई उच्च न्यायालय

ईडी समन्सविरोधात (ED summons) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. यावेळी अटकेच्या कारवाईपासून काही दिवस संरक्षण दिले तर आभाळ कोसळणार आहे काय, असे उच्च न्यायालयाने  म्हटले आहे. 

Jan 22, 2021, 07:20 AM IST

अनधिकृत हॉटेल : सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला आहे.  

Jan 21, 2021, 12:44 PM IST
If You Use Chinese Manja You Are Arrested By Police PT4M

मुंबई । हा मांजा वापराल तर जेलमध्ये जाणार

If You Use Chinese Manja You Are Arrested By Police

Jan 2, 2021, 09:00 AM IST