mumbai indians vs lucknow super giants

IPL 2023 MI vs LSG IPL 2023 : मुंबई-लखनऊमध्ये 'करो या मरो'ची लढाई, रोहितसेना घेणार बदला?

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवला जाणार असून मुंबई आणि लखनऊ आमने सामने असणार आहेत. 

May 24, 2023, 02:45 PM IST

IPL 2023 Playoff Race: आज हरले तर बाहेर की....; निगेटिव्ह रन रेट असणाऱ्या मुंबईचं प्लेऑफचं भविष्य काय?

IPL 2023 Playoff Race: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये (Indian Premiere League) सध्या 8 सामने शिल्लक आहेत. सध्या प्लेऑफमध्ये (Playoff) पोहोचणारा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) एकमेव संघ आहे. दोन संघ आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर संघ अद्यापही प्लेऑफच्या रेसमध्ये आहे. 

 

May 16, 2023, 04:11 PM IST

मुंबई विरुद्ध शतक ठोकणाऱ्या के एल राहुलला मोठा धक्का, लाखोंचा दंड

मॅच जिंकली... शतक ठोकल्याचा आनंद साजरा करण्याआधीच के एल राहुलवर मोठं संकट

Apr 17, 2022, 11:09 AM IST