Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
Mumbai Local Train Time Table on 31st December: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवास करत असाल, तर रेल्वे विभागाकडून करण्यात आलेले बदल विचारात घ्या.
Mumbai Local Train : मुंबई हे शहर कधीच थांबत नाही, असं म्हणतात आणि शहरात धावणाऱ्या लोकल ट्रेनकडे पाहून याचाच अंदाज येतो.
Mumbai local Accident Death:अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक.
Mumbai local News : आता मात्र आठवड्याच्या मध्येच रेल्वेकडून विशेष ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होणार ही बाब निश्चित होताना दिसत आहे.
mumbai local news Diva Rail Roko
Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Local News : रविवारी कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहा. कारण ऐन पावसात तुमची तारांबळ उडायला नको.
Mumbai Local News : मुंबई लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर रविवारी तुमचे बेत फसू शरतात. त्यामुळं सकाळपासूनच दिवसाची आखणी करा आणि प्रवासाला निघा....
Mumbai Local : मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं.
Mumbai Local News : मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी. हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रभावित होणार...
Mumbai Viral Video : मुंबईतील आणि लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रो ट्रेनमधील तरुण तरुणीचे अनेक रील्स व्हायरल झाले होते.
Mumbai News : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर, वेळेचं नियोजन करुनच निघा. असा इशारा का दिला जातोय ते एकदा पाहाच.
Mumbai Local News : लोकलमधील गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जातं आहे. असं असताना नुकताच एक लोकल ट्रेन दुर्घटनेचा (Local accidents) धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे. गर्दीमुळे चालत्या ट्रेनमधून माय-लेकी बाहेर फेकले गेले.
Mumbai Local: जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block) मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...
मुंबईतील लोकल ट्रेनमधील (Mumbai Local) जग हे मुंबईबाहेरील लोकांसाठी कुतूहलाचं असतं. इथे आपल्याला अनेक संघर्षांच्या कहाण्या मिळतात.