mumbai local train news in marathi

पावसाळ्यातही मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार? लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून रेल्वे सज्ज

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकरांच्या लोकलचा वेग मंदावतो. 

Jun 11, 2024, 06:23 PM IST

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे. 

May 8, 2024, 05:41 PM IST

प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...

Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

May 1, 2024, 06:05 PM IST

लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात

Digha Gaon Railway Station: दिघा गाव रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. 

 

Jan 11, 2024, 05:06 PM IST

उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता

Navi Mumbai Local Train Update: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या काही दिवसांत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार आहे.

Jan 5, 2024, 01:33 PM IST

सावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात...

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधून हजारो लोक दररोज प्रवास करतात. अलीकडे ट्रेनमध्ये गर्दुल्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. अशातच मोबाईल चोरांचा सुळसुळाटही वाढला आहे. 

Dec 11, 2023, 11:17 AM IST

उरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके

Nerul-Uran Railway: मुंबई व लगतच्या परिसरात लोकलचा विस्तार करण्याचा प्रयत्न होत आहे. खारकोपर- उरण रेल्वे मार्गासह पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

Oct 18, 2023, 12:03 PM IST

नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन बदलू नका; ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 'या' शहरातील प्रवाशांना मोठा फायदा

Dighe railway station: नवी मुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. लवकरच दिघे लोकल स्थानक सुरु होण्याची चिन्हे आहेत. येत्या 10 दिवसांत प्रवाशांना खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. 

 

Jul 9, 2023, 11:25 AM IST