Mumbai Local: फलाट गर्दीमुक्त होणार; कल्याण, डोंबिवली स्थानकात रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local Train Update: मुंबई रेल्वे स्थानकातील फलाट आता लवकरच गर्दी मुक्त होण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. रेल्वेने याबाबत महत्त्वाची पावलं उचलली आहे.
Mar 25, 2024, 07:04 PM ISTबदलापूरकरांना मोठा दिलासा; प्लॅटफॉर्म क्रमांक 1बाबत महत्त्वाची माहिती समोर
Mumbai Local Train News: मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापूर स्थानकाची पाहणी केली.
Feb 6, 2024, 01:30 PM ISTमुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?
Mumbai Local Update: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार जाणून घेऊया.
Feb 2, 2024, 12:59 PM ISTहार्बर मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग सुरू होतोय, 12 जानेवारीला PM मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
Navi Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे.
Jan 11, 2024, 02:53 PM ISTनव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर; सुरू होणार 'इतके' प्रकल्प! कोणत्या भागांना होणार फायदा?
Mumbai News Update: मुंबईकरांचा नव्या वर्षातील प्रवास सोपा आणि विना अडथळा होणार आहे. या नव्या वर्षात अनेक प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2024, 12:32 PM ISTमुंबई लोकलमध्ये चाललंय काय? विरार-चर्चगेट लोकलमध्ये ड्रग्सचे सेवन, Video Viral
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही सर्वसामान्यांची लाइफलाइन म्हणून मानली जाते. लाखो प्रवासी दररोज लोकलमधून प्रवास करतात. मात्र, अशातच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Sep 6, 2023, 12:22 PM ISTCSMT स्थानकात बनणार आणखी एक हायटेक सबवे, मिळणार वर्ल्ड क्लास सुविधा, प्रवाशांना असा होणार फायदा
CSMT Hightech Subway: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील सीएसएमटी स्थानकात नेहमीच वर्दळ असते. अशातच या स्थानकात आणखी एक बोगदा उभारण्यात येणार आहे.
Jul 24, 2023, 10:45 AM ISTमुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, अश्लील चाळे केल्याचाही आरोप
Girls are not Safe in Mumbai Local
Jun 30, 2023, 05:45 PM ISTहोणाऱ्या पतीसमोरच तरुणीसोबत शारीरिक लगट; मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, तिने हिसका दाखवताच..
Mumbai Local Woman Molested News: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Jun 23, 2023, 11:58 AM ISTMumbai Local Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर मेगाब्लॉक, आत्ताच जाणून घ्या
या मेगाब्लॉकदरम्यान जलद किंवा धिम्या मार्गावरील (Mumbai Local Mega Block) रेल्वे वाहतूक काही तासांसाठी बंद असते. या मेगाब्लॉककाळात दुरुस्तीची कामं केली जातात.
Oct 29, 2022, 06:35 PM ISTआज महामुंबईत मेगाब्लॉक! मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की पाहा!
Railway Megablock : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (आज) हा ब्लॉक घेण्यात येणार असून रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Sep 11, 2022, 07:33 AM ISTLocal Train Update : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची प्रतिक्षा वाढणार, कारण...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लोकल प्रवासाची परवानगी लवकर मिळण्याची शक्यता कमीच आहे.
Aug 3, 2021, 06:39 PM ISTMumbai Local Update : मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत महत्वाची बातमी, जाणून घ्या
Mumbai Local Trains QR Code Universal Travel Pass: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई लोकलमध्ये प्रवास करणे आता अधिक सोयीचे होऊ शकते.
Jul 3, 2021, 02:16 PM ISTअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेशी संबंधित महत्वाची बातमी
रेल्वेने प्रवास करण्याअगोदर ही महत्वाची बातमी वाचा
Jun 27, 2020, 01:26 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाण्याजवळ रुळाला तडे
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.
Jun 13, 2019, 07:20 PM IST