mumbai market

रायगडमधून पहिली आंब्याची पेटी मुंबई बाजारात

Raigad Mango in Mumbai Market :यंदाच्‍या हंगामात रायगड जिल्‍हयातून  मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्‍याचा मान अलिबाग तालुक्‍याला मिळाला आहे.  

Jan 27, 2022, 07:52 AM IST