मस्तच! ठाणे रेल्वे स्थानक मेट्रोला जोडणार, या भागातून जाणार मेट्रो; ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार
Mumbai Metro Project Update: मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो दाखल होणार आहेत. मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू असून पुढील पाच वर्षात ही मेट्रो धावू शकेल.
Jan 9, 2025, 10:56 AM IST