mumbai municipal election

BMC BJP Mayor : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, नड्डा यांचा दावा

BMC BJP Mayor : मुंबई आलेले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.  

May 18, 2023, 08:18 AM IST

Uddhav Thackeray । शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात

 शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. आज ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला (Uttar Bhartiy Melava) हजेरी लावणार आहेत.  

Feb 12, 2023, 12:51 PM IST

Mumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी

Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.

Jan 5, 2023, 07:51 AM IST
When will the Mumbai Municipal Corporation be? Chief Minister Shinde gave the answer PT42S
The Chief Minister made predictions about the elections of the Mumbai Municipal Corporation PT1M27S

मुंबई महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले येत्या तीन महिन्यात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीएमसी कारभारावरून ठाकरे गटाला इशारा

Sep 30, 2022, 02:04 PM IST
Video | Uddhav Thackeray will hold talks with Shiv Sainiks tomorrow PT37S

Video | उद्धव ठाकरे उद्या साधणार शिवसैनिकांशी संवाद

Video | Uddhav Thackeray will hold talks with Shiv Sainiks tomorrow

Aug 12, 2022, 02:35 PM IST
Video | The Shinde group will build a new army building in Mumbai PT5M51S

Video | मुंबईमध्ये शिंदे गट नवं सेनाभवन उभारणार

Video | The Shinde group will build a new army building in Mumbai

Aug 12, 2022, 02:30 PM IST
Video | Meeting of former corporators in Mumbai at Sena Bhavan PT36S

Video | मुंबईतील माजी नगरसेवकांची सेनाभवनात बैठक

Video | Meeting of former corporators in Mumbai at Sena Bhavan

Aug 12, 2022, 12:35 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता शरद पवार मैदानात !

Brihanmumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जातीने शरद पवार लक्ष देणार आहेत. तेच आता मैदानात उतणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Jul 13, 2022, 03:38 PM IST

निवडणुकांचा बिगुल वाजणार, मुंबई महापालिकेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

Mumbai Ward structure​ : बातमी महापालिका निवडणुकीसंदर्भातील. लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. (Mumbai Municipal election) मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे.  

May 14, 2022, 07:57 AM IST

मनसेचे 'अमित पर्व'; आगामी काळ असणार आव्हानात्मक...

MNS leader Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) युवा नेतृत्व अमित राज ठाकरे. ( Amit Thackeray) उद्या 23 जानेवारी रोजी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्ताने एक चर्चा सुरु झाली आहे.  

Jan 22, 2022, 03:30 PM IST

Exclusive : मुंबईत 236 वॉर्डच्या पुर्नरचनेचा आराखडा तयार, पहा 9 वॉर्ड कुठे वाढणार

मुंबईत 236 वॉर्डच्या पुर्नरचनेचा आराखडा, पहा, तुमच्या विभागात किती वॉर्ड वाढणार

Nov 24, 2021, 03:21 PM IST