mumbai news live

पुन्हा हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित, पटोलेंनी पेनड्राईव्हही दाखवला

नाना पटोलेंनी सभागृहात दाखवलेल्या पेनड्राईव्हवर स्पष्टीकरण देखील दिलं आहे. 

Jul 17, 2025, 10:18 PM IST

तुम्हीही मुलांना डे-केअरमध्ये सोडताय? गोरेगावमध्ये घडली भयंकर घटना, सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News Today: सात वर्षांच्या चिमुरडीवर पाळणाघर चालवणाऱ्याने केले लैंगिक अत्याचार, गोरेगाव येथील धक्कादायक घटना

Jul 17, 2025, 11:32 AM IST

शिक्षिकेसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास 'तिने' मन वळवले; दादरमधील 'त्या' शिक्षिकेचे लंडन कनेक्शन समोर

Dadar Teacher News: दादर येथील एका शिक्षिकेने तिच्याच विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.

Jul 4, 2025, 02:34 PM IST

फ्लॅट नावावर करा म्हणत मोठ्या मुलानेच केली बापाला मारहाण, वडिलांच्या दोन्ही पायांवर...

Mumbai Crime News: फ्लॅट नावावर का करत नाही? अशी विचारणा करत पोटच्या मुलाने वृद्ध बापाला मारहाण केली  आहे. 

May 28, 2025, 08:25 AM IST

मुंबईकर पाण्याला मुकणार? 10 एप्रिलपासून शहरातील 'ही' सुविधा बंद होणार

वॉटर टँकरवर अवलंबून असणा-या मुंबईच्या अनेक भागात पाणी पोहोचणार नाही. कारण मुंबईतले 2500  टॅकर बंद होणार आहेत. 

Apr 8, 2025, 02:34 PM IST

आवडीच्या खाद्यपदार्थांना मुंबईकर मुकणार? हायकोर्टाच्या आदेशानंतर शहरातील 141 हॉटेल पालिकेच्या रडारवर

Mumbai News Today:  तंदूर व्यवसायाची मुंबईतील संख्या अतिशय मोठी आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग आता कारवाई करणार आहे.  

Mar 1, 2025, 10:52 AM IST

शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का

Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला? 

Feb 20, 2025, 12:21 PM IST

मुंबई ते गोवा प्रवास फक्त 6 तासांत; 5 महिन्यात पूर्ण होणार कोकणात जाणारा नवीन महामार्ग

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवास आता अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार आहे. जून 2025 पर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार आहे. 

Feb 4, 2025, 03:07 PM IST

रतन टाटांच्या 'गोवा' श्वानाने अन्न-पाणी सोडलं; पार्थिवाजवळचा 'तो' व्हिडीओ... असा केला अखेरचा अलविदा

रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा 'गोवा' या श्वानाचा पार्थिवाजवळचा व्हिडीओ व्हायरल. 

Oct 11, 2024, 09:01 AM IST

मोबाईल, दागिने अन्.., गणेश विसर्जनात 7.96 लाखांची चोरी, लालबागमध्ये 13 तक्रारी दाखल

मुंबईत लालबाग, काळाचौकी परिसर गणेशोत्सवाच्या काळात गजबजलेला असतो. बाप्पाचा विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. मुंबईकरांचे जवळपास 7 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे. 

Sep 21, 2024, 11:24 AM IST

अटल सेतूवरुन आता करा गारेगार प्रवास; NMMT सोडणार दोन बस, तिकिट किती व कुठून सुटणार? सर्व काही जाणून घ्या

Atal setu Bus Service: अटल सेतूवरुन लवकरच आता एसी बस धावणार आहेत. या बसचे तिकिट किती असेल व मार्ग कसा असेल याविषयी सविस्तर जाणून घ्या. 

 

Sep 14, 2024, 08:47 AM IST

मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ

पावासाळ्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असली तरी जून व जुलैच्या तुलनेत मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकूनगुन्या व लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 

Sep 2, 2024, 09:19 AM IST

सावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षा

Kalyan Crime News: वडिलांची बहिणीवर वाईट नजर होती, या संशयातून मुलाने सावत्र बापाला संपवले. 

 

Aug 14, 2024, 07:03 AM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...

Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

 

Jun 11, 2024, 07:32 AM IST

वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!

Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे. 

 

May 5, 2024, 11:46 AM IST