रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM ISTडोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे
मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Mar 21, 2024, 05:35 PM ISTराणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Mar 18, 2024, 12:14 PM ISTMumbai News : अटल सेतूवरून बेस्ट बसच्या प्रवासाला सुरुवात; बस क्रमांक काय, किती आहेत तिकीटाचे दर?
Mumbai Atal Setu News : ही बस कुठून कुठपर्यंत धावणार? प्रवासात नेमके कोणकोणते थांबे असणार? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर....
Mar 14, 2024, 10:58 AM IST
Mumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! 'बॅटमॅन' करेल कारवाई
Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई करणार आहे.
Mar 14, 2024, 10:49 AM ISTकाँक्रिटीकरणाच्या कामाला विलंब! मुंबईकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यात?
Mumbai Potholes work : मुंबईच्या विविध विभागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी 123 कामे सुरु झाली असून, उर्वरित 787 कामांना सुरुवात झालेली नाही.
Mar 3, 2024, 02:44 PM ISTCancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन
Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
Feb 27, 2024, 07:35 AM ISTमुंबई - अंगावर शिंकला म्हणून मित्राला सॅनिटायझर टाकून पेटवलं, अंधेरीतील धक्कादायक घटना
16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळल्याची धक्कादाक घटना घडली आहे. अंधेरीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Dec 29, 2023, 08:24 AM IST
मुंबईत ईस्टर्न- वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या जंक्शनवर अंडरपास, अपघात कमी आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास
Mumbai Underpasses: अंडरपाससाठी भूसंपादन आणि वाहतूक नियंत्रणाचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आराखड्याचा मसुदा तयार करून निविदा काढण्यात येणार आहे.
Dec 22, 2023, 11:31 AM ISTमरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडचं किती काम राहिलंय? कधी होणार सुरु? जाणून घ्या
Marine Drive to Worli Coastal Road: कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत असून त्याची लांबी 10.58 किमी आहे.
Dec 10, 2023, 08:47 AM IST'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर
Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.
Dec 9, 2023, 10:40 AM ISTमुंबईच्या 'या' भागांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का?
Mumbai News : मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं असंख्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं वेळीच पाण्याचं नियोजन करा.
Dec 6, 2023, 07:18 AM IST
डेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई
Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 29, 2023, 07:49 PM ISTलग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील त्या घटनेत 22 वर्षानंतर न्याय
Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीच्या आई-वडिलांना जिवंत जाळले. 22 वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबईतील घटना
Nov 26, 2023, 10:59 AM ISTMumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!
Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 25, 2023, 08:36 PM IST