mumbai news today

Cancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन

Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. 

Feb 27, 2024, 07:35 AM IST

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून...

Mumbai-Pune Expressway: मुंबई - पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी अत्‍यंत महत्‍वाची बातमी आहे.  

 

Feb 26, 2024, 06:36 PM IST

मुंबईत खळबळ! स्वतःला घरात कैद करुन घेतले, अन् एकामागोमाग एक झाडल्या गोळ्या

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. दारूच्या नशेत एका व्यक्तीने स्वतःच्याच घरात गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. 

Feb 26, 2024, 05:09 PM IST

शनिवारी, रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक?

Railway Mega Block : मध्य रेल्वेचा  24 फेब्रुवारी रोजी शनिवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक रविवारी पहाटेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? 

Feb 24, 2024, 08:03 AM IST

उरले फक्त 730 दिवस....; 2025 मध्ये मुंबई कशी दिसणार? बदललेलं शहर ओळखूही येणार नाही

Mumbai News: मुंबई शहराचा विकास नेमका कोणत्या मार्गानं चाललाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर. पाहिली का तुम्ही तंत्रज्ञानाची कमाल? 

 

Feb 20, 2024, 11:18 AM IST

Cyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा

Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.

Feb 20, 2024, 07:29 AM IST

अंधेरी ते चर्चगेट...; पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास लाखो प्रवाशांचा फायदा होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी रेल्वे एक नवीन प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत आहेत. 

Feb 16, 2024, 05:28 PM IST

1 तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; बोरीवली नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार रस्ता

Goregaon Mulund Link Road: मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. महापालिकेचा महत्त्वाचा प्रकल्प गोरेगाव-मुलुंड जोडरस्ताचे काम वेगाने सुरू आहे. 

Feb 12, 2024, 01:54 PM IST

गुड न्यूज! 2 नवीन कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, नागरिकांचा प्रवास सोपा होणार

New Coastal Road Project in Mumbai: मुंबईत उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. अशातच नवी मुंबईतही दोन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. 

Feb 6, 2024, 03:28 PM IST

मुंबई हादरली! 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार, कर्मचाऱ्यानेच केले अमानुष कृत्य

Mumbai Crime News Today: मुंबईच्या कांदिवली परिसरात 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. 

Feb 6, 2024, 11:56 AM IST

गुड न्यूज! दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत लवकरच सुरू होणार अंडरग्राउंड मार्केट

Mumbai News Today: दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत आता अंडरग्राउंड मार्केट सुरू करण्याच्या विचारत आहे. काय आहे पालिकेचा प्लान जाणून घ्या. 

Feb 4, 2024, 12:15 PM IST

'OBC आरक्षणाला धक्का, आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी' पंकजा मुंडेंचं आवाहन

Maratha Reservation :  मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं आवाहन पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केलं आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बीडमध्ये बोलत असताना त्यांनी एक खंतही बोलून दाखवली. 

Jan 28, 2024, 11:44 AM IST

अभ्यासाला वैतागून घर सोडलं; मुंबईत येऊन मोठा माणूस बनला, 6 वर्षांनी मुलाची अवस्था पाहून पोलिसही थक्क

Mumbai News Today: मुलाला अभ्यासात रस नव्हता, वडिलांच्या सततच्या दबावामुळं त्याने घर सोडलं. मुंबईत आल्यानंतर मात्र त्याचे नशीबच बदलले. 

Jan 24, 2024, 12:52 PM IST

ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

Thane Railway Station News: ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. प्रशासनाकडून विविध प्रकल्प आखण्यात येत आहेत. 

Jan 10, 2024, 02:13 PM IST

नव्या वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रिक्षाचालक कोर्टात जाण्याच्या तयारीत, भाडे वाढण्याची शक्यता

Mumbai AutoRickshaw Fare: मुंबईकरांच्या खिशावर भुर्दंड बसणार आहे. कारण रिक्षा युनिअनने रिक्षाच्या भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. 

Jan 7, 2024, 04:52 PM IST