mumbai news today

लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्या

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे. 

Apr 17, 2024, 05:03 PM IST

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Apr 17, 2024, 11:53 AM IST

सी-लिंकवरुन थेट दक्षिण मुंबईत जाता येणार; 'बो आर्क गर्डर' दोन दिवसांत जोडणार

Coastal Road And Sea Link: कोस्टल रोड आणि सी-लिंक आता थेट कनेक्ट होणार आहेत. यामुळं वाहतुक कोंडीची समस्या सुटणार आहे. 

 

Apr 15, 2024, 05:19 PM IST

मुंबईकरांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; SRAच्या 47 प्रकल्पांबाबत मोठा निर्णय

Mumbai News Today: मुंबईकरांसाठी आता हक्काची घरे मिळणार आहेत. एसआरएच्या प्रकल्पांसाठी एक निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 14, 2024, 05:32 PM IST

मुंबई हादरली! आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या, 23 वर्षांच्या लेकावर चाकूने वार

Crime News In Marathi: आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Apr 14, 2024, 03:16 PM IST

नागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला

कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. 

Apr 11, 2024, 05:15 PM IST

अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी निवड, तरुणीला फोन; पण आनंद क्षणभरच टिकला, कारण...

Mumbai News: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव घेऊन एका तरुणीला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Apr 11, 2024, 03:06 PM IST

मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार

Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे. 

Apr 11, 2024, 01:23 PM IST

रात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.

Apr 8, 2024, 04:19 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक

Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.  

Apr 8, 2024, 10:08 AM IST

BMCच्या 2 अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; 8 लाखांचा पहिला हफ्ता घेतला अन्...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पालिकेच्या अभियंतानी 20 लाखांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 7, 2024, 11:38 AM IST

1 तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता ठरणार गेमचेंजर

Goregaon Mulund Link Road: गोरेगावहून मुलुंड हे अतंर आता कमी होणार आहे. अवघ्या 15 मिनिटांत आता गोरेगावहून मुलुंडला पोहोचणे शक्य होणार आहे. 

Apr 5, 2024, 03:08 PM IST

8 वर्षांच्या मुलीला चालताना त्रास होत होता, डॉक्टरकडे नेताच समोर आले भयंकर सत्य, शाळेतील शिपाईच...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आठ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Apr 1, 2024, 11:13 AM IST

डोंबिवलीः महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली ती परतलीच नाही; 12 दिवस उलटूनही गूढ उकलेना

Mumbai Crime News: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिना मॉर्निंग वॉकसाठी सकाळीच घराबाहेर पडली मात्र 12 दिवस उलटून गेल्यानंतरही ती परतली नाही. 

 

Mar 26, 2024, 05:53 PM IST