शक्ती मिल गँगरेप प्रकरण, दोघं अल्पवयीन आरोपी दोषी
मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयानं आज दोषी ठरवलंय. या दोघांच्याही वर्तनात सुधार व्हावा म्हणून त्यांना नाशिकमधील बोस्टन शाळेत पाठवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
Jul 15, 2014, 05:25 PM ISTमुंबई गँगरेपः तरुणी आणि मित्राच्या हत्येचा होता विचार
पीडित तरुणी आणि तिच्या सहकाऱ्याला ठार मारण्याचा विचार आरोपींनी केला होता. परंतु, हत्यात केल्यास आपण लवकर पकडले जाऊ, असे सांगून बंगालीने हा प्लान बदलला.
Aug 26, 2013, 06:27 PM IST