mumbai police update

खाकी वर्दीतला कलाकार, पोलीस उपनिरीक्षकाचं मंत्रमुग्ध करणारं बासरी वादन

खाकी वर्दीतल्या पोलीस उपनिरीक्षकाने बासरी वाजवली आहे. मुंबईकरांसाठी 'संडे स्ट्रीट' ही खास संकल्पना सुरू करण्यात आली. 

May 9, 2022, 09:00 AM IST