mumbai police

आताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे  28 तारखेला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Sep 27, 2023, 05:45 PM IST
Mumbai Police To Put 600 Newly Untrained 600 Police On Ganpati Visarjan Duty PT58S

Mumbai | प्रशिक्षणापुर्वीच 600 रिक्रुट मुंबई दौऱ्यावर

Mumbai Police To Put 600 Newly Untrained 600 Police On Ganpati Visarjan Duty

Sep 27, 2023, 03:35 PM IST

मुंबई पोलीस दलात कर्मचाऱ्यांची कमतरता, ट्रेनिंग आधीच 600 जवानांना बंदोबस्ताच्या ड्युटीवर जुंपलं

मुंबईसह राज्यभरात उद्या दहा दिवसांच्या गणपतीबाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला जाईल. यासाठी मुंबई पोलीस, मुंबई महागनरपालिका, ट्रॅफिक पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर विसर्जनासाठी काही ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. 

Sep 27, 2023, 03:09 PM IST

Video : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले

Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...

Sep 25, 2023, 03:35 PM IST

आईने मुलीला 14व्या मजल्यावरुन खाली फेकलं; म्हणाली, 'तिला बाबा बोलवत आहेत'

Mumbai Crime : मुलुंडमध्ये एका महिलेने तिच्या 39 दिवसांच्या चिमुकल्या मुलीला इमारतीवरुन खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Sep 22, 2023, 07:48 AM IST

Viral Video : 'हे अश्लील चाळे थांबवा'! दिल्ली मेट्रोनंतर, आता मुंबई लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स

Mumbai Local Train Video : दिल्ली मेट्रोनंतर आता मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून मुंबईकर संतापले आहे. 

Sep 20, 2023, 02:30 PM IST

लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार; शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याचा आरोप

Lalbaugcha Raja : मुंबईतील लालबागच्या राजाच्या गणेशमुर्तींच्या सजावटीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. गणपतीच्या पायावर राजमुद्रेची प्रतिमा असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. मराठा क्रांती मोर्चाने आता लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलीस तक्रार केली आहे.

Sep 18, 2023, 05:51 PM IST
Mumbai Deputy Police Commissioner Prashant Kadam on Security for Ganesh Utsav 2023 PT3M53S

मुंबईच्या डबल डेकर बसमुळं आनंद महिंद्रांची पोलिसात धाव, तक्रार करत म्हणाले...

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांची ट्विट नेहमीच चर्चेत असतात. महिंद्रा यांनी आत्ताही एक ट्विट केले आहे. यावर मुंबई पोलिसांनी भन्नाट रिप्लाय दिला आहे.

Sep 18, 2023, 11:16 AM IST

मुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात

Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

Sep 16, 2023, 09:37 AM IST

'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा

Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.

Sep 16, 2023, 07:57 AM IST

कुलाब्यातील 'बडेमिया रेस्टॉरंट' सील! किचनमध्ये उंदीर, झुरळं सापडल्याने सरकारकडून कारवाई

Bademiya Restaurant : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित बडेमिया रेस्टॉरंट हे फूड लायसन्सशिवाय चालत असल्याच्या निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.

Sep 14, 2023, 08:02 AM IST